आपल्या सगळ्यांची लाडकी लतिका म्हणजेच अभिनेत्री अक्षय नाही हिचा वाढदिवस नुकताच साजरा झाला... सध्याची नाशिक मध्ये आपल्या मालिकेचं शूट करत आहे आणि तिकडे तिच्या वाढदिवसाचं साजरीकरण करण्यात आलाअक्षया चे आई-वडील आणि बहीण मुंबई हून तिचा वाढदिवसासाठी खास नाशिकला रवाना झाले होते अक्षय साठी हे खास तर होतं पण आई-वडिलांसोबत बारा वाजता चा केक कापल्यानंतर लतिका साठी एक खास 12am बर्थडे सरप्राईज सुद्धा होतं... आणि हे बर्थडे सरप्राईज दिल दिलं तिच्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या टीमने
#AkshayaNaik #SundaraManamadheBharli #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber